भविष्यात एसटीच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर -प्रताप सरनाईक परिवहनमंत्री
मुं बई प्र तिनिधी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ दरवर्षी पाच हजार याप्रमाणे पुढील पाच वर्षांमध्ये २५ हजार बसेस घेण्यात येणार आहेत.सन.२०२५-२६ पासून उर्वरित २० हजार बसेस या पर्यावरण पूरक अशा सी.एन.जी. व एल.एन.जी. सारख्या इंधनाबरोबर डिझेल इंधन हायब्रीड करून चालणाऱ्या असतील.डिझेल इंधनाचा वा…