७५० रुपयांत द्यावी लागेल सनद-सर्वोच्च न्यायालय
संपादकीय,  विधीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर वकील म्हणून नावनाेंदणी करताना सनद साठी बार कौन्सिलकडून आकारल्या जात असलेल्या हजारो रुपयांच्या शुल्कातून आता नव वकिलांची सुटका होणार आहे.खुद्द सर्वोच्च न्यायालयानेच याबाबत हस्तक्षेप करीत सनदसाठी हजारो रुपये शुल्क आकारणाऱ्या बार कौन्सिलवर ताशेरे ओढले आहेत…
Image
कुणबी समजोन्नती संघ मुंबई या संघटनेची पंचवार्षिक निवडणूक
मुंबई प्रतिनिधी पुनित खांडेकर :  ११ ऑगस्ट २०२४ कुणबी समजोन्नती संघ मुंबई या संघटनेची पंचवार्षिक निवडणूक पार पडली असून सदर निवडणुकीला आजी माजी पदाधिकारी शाखा प्रतिनिधी उपस्थित होते. या निवडणुकीसाठी गुहाघरचे कृष्णा वणे आणि माणगावचे अनिल नवगणे इच्छुक असून १० मतांची मात करीत अनिल नवगणे विजयी झाले.२०२४ …
Image
क.डों.म.पा.मुख्यालयावर धडक धरणे आंदोलन मोर्चा
महानगर सफाई कर्मचारी संघ याचा कडोंमपावर २७ गांव युनिटच्या वतीने मोर्चा... क ल्याण प्र तिनिधी वि नायक च व्हाण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी अनेक कर्मचाऱ्यांना आयुक्त महोदय हे झुलवत ठेवून त्यांना कोणताही न्याय देत नाही येणारे आयुक्त हे अभ्यासाच्या नावाखाली …
Image
३ महिन्यांत ऑनलाइन आर.टी.आय पोर्टल सुरू करण्याचे निर्देश-सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालयाने तीन महिन्यांच्या आत सर्व उच्च न्यायालयांमध्ये आरटीआय पोर्टल सुरू करावेत असे म्हटले आहे. न वी  दि ल्ली   प्र तिनिधी  : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सर्व उच्च न्यायालयांना तीन महिन्यांत माहिती अधिकार (आरटीआय) संकेतस्थळे सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. माहिती अधिकार कायदा-२००५ ची…
Image
श्री.गुरुतत्व म्हणजेच ज्ञान...
संपादकीय, गुरु पौर्णिमा गुरुतत्व समजून घेण्यासाठी गुरूंना धारण करावे लागते.त्यांनी सांगितलेल्या मार्गांवरती चालावे लागते.गुरुवाक्य म्हणजे ब्रम्ह वाक्य.गुरु जर २+२=५ म्हणत असतील तर त्यावरती दृढ विश्वास लागतो.गुरु कधीच कोणत्याच मनुष्याची भौतिक प्रगती करत नाहीत.आणि भौतिक प्रगती साठी गुरूंजवळ कोणी जाऊ …
Image
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची कन्नड येथे बैठक संपन्न..
क न्नड प्र तिनिधी : छत्रपती संभाजीनगर येथील विधानसभा मतदार संघातील कन्नड शहर व अंधानेर जिल्हा परिषद विभागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी आज संवाद साधला.संघटनात्मक पातळीवर सुरू असलेल्या कामकाजाची माहिती घेऊन शिवसेना सदस्य नोंदणी व नव मतदार नोंदणीची सूचना केली.    याप्रसंगी  विरोधी पक्षनेते अंबादास दान…
Image