गुहागर आगारात कर्मचाऱ्यांना मास्क आर्सेनिक अलबम गोळ्यांचे वाटप


नवी मुंबई प्रतिनिधी : गणेश श्रीपत घाग शिवसेना उपशहरप्रमुख नेरुळ नवी मुंबई यांच्यावतीने रा प गुहागर आगारातील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या मास्क व आर्सेनिक  अल्बम - ३० या गोळ्यांचे वाटप  आगार व्यवस्थापक  वैभव कांबळे यांच्याहस्ते कर्मचाऱ्यांना करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित कर्मचारी रवींद्र ज पवार (वाहतूक निरीक्षक)  वाहतूक नियंत्रक  सुभाष पावसकर,विद्यधार गोयथले, सुभाष पावरी, चारुदत्त सावंत,दिनकर सावर्डेकर,अविनाश सातपुते,दिलीप नंदलस्कर,वाहन परीक्षक विजय चव्हाण,चालक ss राऊत,DD आरेकर,वाहक RG चव्हाण,AN पवार,DJ भोजने उपस्थित होते.


  दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..