महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियमांतर्गत
माजी न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली पुनरिक्षण समिती गठीत
पूनरिक्षण समिती
राज्य स्तर, मुंबईसाठी जवाहर बालभवन, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड (पश्चिम),मुंबई दूरध्वनी क्रमांक मुंबई- (०२२) २३६३००८१,४००००४, २३६३००९०, २३६३००८६ ई-मेल: dydemumbai@yahoo.com
विभागीय शुल्क नियामक समिती
• मुंबईः जवाहर बालभवन, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड (पश्चिम), मुंबई-४००००४ (०२२) २३६३००८, २३६३००८६ ई- मेल: dydemumbai@yahoo.com
• पुणेः १७, डॉ. आंबेडकर मार्ग, लाल देवळाजवळ पुणे-४११००१ (०२०) २६१२२२१७, २६१२५६९६, २३६३००९० ई-मेल: dydpune@gmail.com
• नाशिकः विभागीय आयुक्त कार्यालय आवार, जेत रोड, नाशिक रोड, नाशिक- ४२२१०१ (०२५३)२४५४९१० ई- मेल: dydnashik@gmail.com
• नागपूरः बालभारती, धंतोली गार्डन जवळ, धंतोली नागपूर- ४४००१२ (०७१२) २४२१३९८ ई-मेल:dydnagpur@rediffmail.com
• औरंगाबादः मुलींचे आयआयटी जवळ, भडकल गेट मीपा परिसर, औरंगाबाद-४३१००१ (०२४०) २३३६३१८/ - २३३४३७९ ई-मेल: rmsadydeaurngabad@gmail.com