पोलीस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली.दिवंगत सिंधुताई यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, पुणे शहर तहसीलदार राधिका बारटक्के यांच्यासह कला साहित्य सांस्कृतिक सामाजिक व विविध क्षेत्रातील नागरीक उपस्थित होते.
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८