मुंबई प्रतिनिधी : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले.
उपराष्ट्रपती धनखड आज सपत्नीक एकदिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी आमदार ॲड.आशिष शेलार मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर पोलीस महासंचालक रजनीश सेठ मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह लष्कर नौदल वायुसेनेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८