यशोदा माहिती अधिकार प्रशिक्षण संस्था पुणे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आशीर्वाद..–खंडूअण्णा गव्हाणे संस्थापक अध्यक्ष



पुणे प्रतिनिधी : यशोदा प्रशिक्षण सोशल फाउंडेशन संचलित यशोदा माहिती अधिकार प्रशिक्षण संस्था पुणे यांना धर्मदाय आयुक्त यांच्या नियम अटी उद्दिष्टप्रमाणे १/८/२०२५ रोजी यशोदाचा कार्यकारणी बैठकी मासिक मीटिंग ठरलेल्या नियमाप्रमाणे संस्थेने कार्यकारणी रचना अध्यक्ष जिल्हाध्यक्ष निवड नेमणूक द्वारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राळेगणसिद्धी येथे यांच्या हस्ते संस्थेला नियुक्तीपत्र व आयडीवाटप करण्यात आले शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन अण्णांचा सत्कार करून अण्णांनी भरभरून आशीर्वाद कौतुक झाले.

  यावेळी अनेक कार्यकारिणी सभासद सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते निवेदन नियुक्ती आयडीकार्ड वाटपावेळी अनेक संवेदनशील प्रश्नांवर उपाय अण्णांनी आपल्या मनोगत आतून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रम निवड नियुक्ती वेळे संस्थेचे प्रशिक्षण मार्गदर्शक डॉ.वामन साळवे यांनी मनोगत व्यक्त करते वेळी यशोदा संस्थेची उद्दिष्ट प्रामाणिक कामकाज दर्जेदार प्रशिक्षण कार्यकारणी व घडलेले विद्यार्थी तसेच माहिती अधिकार अधिनियम-२००५ तथा लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या दर्जेदार प्रशिक्षणा बाबत मनोगत व्यक्त केले.

   शासकीय कार्यालयातील  कलम-४ च्या ख १ ते १७ विषयी पत्रकार दिगंबर वाघ यांनी कार्यालयीन अपडेट बदलाबाबत त्यांना सूचना केल्या यशोदा संस्थेने आजतागायत केलेले उत्कृष्ट कामे शासकीय कार्यालयीन सुधारणा नियमाटी कर्म व त्यांची कर्तव्य बाबत केलेले उत्कृष्ट कामाबाबत संस्था संस्थेच्या कार्यकर्त्यांना कोठेही गालबोट न लागण्याचे विषयी तसेच पत्रव्यवहार कायदा पालनत्यातील बदल दुरुस्त्या स्त्री आधार भूमिके बद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष खंडूअण्णा गव्हाणे यांनी त्यांच्या मौखिक बोलण्यातून अण्णांना कळविले.

  शासकीय कार्यालयातील समस्यांवर गेल्या वर्षांपासून काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्या बदल्या त्यांचे कर्म कर्तव्य कामकाज केलेले नवीन कायदे याबाबत महत्त्वपूर्ण दर्जेदार प्रशिक्षण यशोदा संस्थेची कामकाज नियमावली कार्यशाळा सार्वजनिक शासकीय कामकाज महिलांच्या सुरक्षेची खात्री समाजसेवक कार्यकर्त्यांना कायद्या विषयी प्रशिक्षण देण्याचा  उपक्रम मुख्य कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणे.

  संस्थेचा उद्देश असून या कार्यक्रमात यशोदा संस्थेचे प्रशिक्षक मार्गदर्शक डॉ.वामन साळवे अध्यक्ष राहुल वाळंज खजिनदार चिंतामण ढमढेरे प्रचार प्रमुख राकेश दळवी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गायकवाड उपाध्यक्ष सतीश चव्हाण कायदा तज्ज्ञ सरोज नागरगोजे संस्था उपाध्यक्ष विद्याताई गव्हाणे सहनियोजक अक्षय शेळीमकर शिरूर तालुका अध्यक्ष संतोष गव्हाणे गौरव गव्हाणे संस्था सचिव आदित्य गव्हाणे मावळ तालुकाध्यक्ष रामचंद्र इंगवले कार्यकर्ते सचिन तोत्रे ज्येष्ठ पत्रकार दिगंबर वाघ यांचे सहकारी अधिकाऱ्यांनी यांचे नियुक्तीपत्र आयडी देऊन सन्मान  मार्गदर्शन उपस्थिती दरम्यान यशोदा कार्यकारीणी समितीच्या अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला होता.

  पुढील काळात मंत्रालय विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी अपर पोलीस आयुक्त खंडपीठे कायदेसंरक्षण यंत्रणा व समाजाची भूमिका दिव्यांग पशुपक्षी आरोग्य या विषयावर तसेच स्त्री आधारित कोणतीही समस्या सोडवणे अधिक परिणामकारक आणि सुलभ न्याय मिळण्यासाठी संस्था काम करेल.मार्गदर्शन आणि सहकार्य दर्जेदार प्रशिक्षण आमच्या संस्थेकडून नेहमीच अत्यंत अल्प दरात देऊन कार्यकर्त्यांची जबाबदारी घेण्यात येईल असे आश्वासक, सामाजिक भान ठेवून काम करणाऱ्या प्रत्येक महिला पुरुष समाजसेवक कार्यकर्त्याच्या योगदानाला अन्यायाविरुद्धच्या उपोषण आंदोलन लढा उभारू  उत्तम दर्जेदार प्रशिक्षण देऊन व अनुभव कार्यकर्त्यांना आगामी काळात काम करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल असा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष खंडूअण्णा भरत गव्हाणे सभासद कार्यकारिणी यशोदा माहिती अधिकार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने सर्व उपस्थितांना करण्यात आला.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८