भादाणे गावातील यंदाचा ध्वजारोहणाचा मानकरी निशांत डोहळे हा आहे ?
गुणवत्ता वाढीस चालला देणारा ध्वजारोहणाचा भादाणे पॅटर्न.... मु रबाड प्र तिनिधी : राज्यात प्रथमच ठाणे जिल्ह्यातील भादाणे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १५ ऑगस्ट २०२५ रोजी सरपंच व त्या शाळेचे शिक्षण कमिटीचे अध्यक्ष संजय हांडोरे पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी निर्णय घेऊन अनुक्रमे स्वात…