न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षेसाठी सीईटी २०२५ जाहीर
मुं बई  प्र तिनिधी   : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) यांच्या मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षेपूर्व प्रशिक्षणाकरिता सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच सीईटी २०२५ जाहीर करण्यात आली आहे.यासाठीची जाहिरात २९ जुलै रोजी प्रसिद्ध झाली असून अर्ज प्…
Image
शेत/ पाणंद रस्ते मजबुतीकरणाच्या शिफारशीसाठी...
अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन मुं बई  प्र तिनिधी  : शेत/ पाणंद रस्ते यांचे मजबुतीकरण करण्यासंदर्भात समग्र योजना तयार करण्यासाठी महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीचे निर्देश/ सूचना तपासून समितीस शिफारस करण्यासाठी अपर मुख्य सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली अ…
Image
आगस्तींग घुटे बोगस प्रमाणपत्र देऊन मुख्य-स्वच्छता अधिकारी झाले ?
सफाई कामगार विनोद वाघेला बनावट वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारावर हजर होत आहेत... क ल्याण वि शेष प्र तिनिधी : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधील विनोद वसंत वाघेला सफाई कामगार ब प्रभागक्षेत्र येथे कार्यरत होता. ४ फेब्रुवारी २०२५ ते १० जुलै २०२५ पर्यंत कोणतीही पूर्वपरवानगी न घेता गैरहजर असल्याचे विनोद…
Image
वाहनांना नवीन नंबर प्लेट लावण्यासाठी नागपूर शहरात एकूण ११४ केंद्रे सुरू...
▪ वाहनधारकांनी गोंधळून न जाता खालील संकेतस्थळावर नोंदणी करावी.. ▪ आजवर नागपूर शहरातील सुमारे ४०% जुन्या वाहनांची एच.एस.आर.पी. नोंदणी प्रक्रिया पूर्ण ना गपूर   प्र तिनिधी  : वाहनाला उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट अर्थात एचएसआरपी लावण्यासाठी नागपूर महानगरात तब्बल ११४ केंद्र सुरु असून आजवर ४० टक्के नोंदणी …
Image
गेल्या दशकात देशासह महाराष्ट्राचा वेगवान विकास-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विकसित भारताचे स्वप्न विकसित महाराष्ट्राची साथ मुं बई  प्र तिनिधी   : गेल्या दहा वर्षांमध्ये भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगतीचे नवे शिखर गाठले आहे.११व्या क्रमांकावर असलेली भारताची अर्थव्यवस्था आता चौथ्या क्रमांकावर पोहोचली असून ही भरारी प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील …
Image
भादाणे गावातील यंदाचा ध्वजारोहणाचा मानकरी निशांत डोहळे हा आहे ?
गुणवत्ता वाढीस चालला देणारा ध्वजारोहणाचा भादाणे पॅटर्न.... मु रबाड प्र तिनिधी : राज्यात प्रथमच ठाणे जिल्ह्यातील भादाणे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १५ ऑगस्ट २०२५ रोजी सरपंच व त्या शाळेचे शिक्षण कमिटीचे अध्यक्ष संजय हांडोरे पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी निर्णय घेऊन अनुक्रमे स्वात…
Image