आज दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे भाविकतेने विसर्जन 

आज दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे भाविकतेने विसर्जन मुंबई प्रतिनिधी अनंत सोलकर : करोनाचे सावट असतानादेखील आज कोकणात दीड दिवसाच्या बाप्पागणरायांचे  विसर्जन आज करण्यात आले परंतु कोकणातील गणेश भक्तांचा  उत्साह आज पहावा तितका  दिसत नव्हता वाढती महागाई त्यात  करोना  महामारी या द्विधा अवस्थेत असताना देखील गणेश भक्तांनी बाप्पाचे विसर्जन केले करोना महामरीचे लवकरात लवकर विसगर्जन व्हावे असे बाप्पा कडे साकडे देखील  घालण्यात आले  गुहागर तालुक्यातील मॊजे मुसलोंडी गावातील सोलकर वाडी याठिकाणी देखील गणेश भक्तांनी गणरायाचे भविकतेने विसर्जन केले.


     दिगंबर वाघ             


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏