जी.डी.सी. अँड ए व सी.एच.एम. परीक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित

जी.डी.सी. अँड ए व सी.एच.एम. परीक्षा अनिश्चित काळासाठी स्थगित



पुणे प्रतिनिधी :सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था यांच्या मार्फत घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी. अँड ए.) परीक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा कोविड 19 मुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी याबाबत परिपत्रक जारी केले आहे.


   दिगंबर वाघ             


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏