मुंबई प्रतिनिधी अनंत सोलकर : आज सेंट लॉरेन्स हायस्कूल सांताक्रूझ पश्चिम मुंबई येथे ७४ वा स्वातंत्र दिन उत्साहात पार पडले. ह्या कार्यक्रमासाठी माजी मुख्याध्यापिका ॲनी फर्नांडिस,आजी मुख्याध्यापिका चंपा मजुमदार पर्यवेक्षिका शोभना कपूर शिक्षक व कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते करोनाचा प्रार्दुभाव असताना स्वातंत्रदिन साजरे करण्यासाठी कोरोनाची भीती मनात असताना प्रत्यक्ष शाळेत येऊन स्वातंत्र दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले विशेष बाब म्हणजे राजश्री,स्वाती,अनिता ह्या तिघीं शिक्षिकेनी देशभक्ती पर गीते सादर केली व अनिता मिसने आपल्या भाषणात आत्मनिर्भर भारत आणि कोरोना योध्दा यांचा उल्लेख केला आणि जे जवान सरहद्दीवर लढत आहेत त्यांना सॅल्युट केला. एनसीपी केडेसने
वंदेमातरम, घोषणा देऊन कार्यक्रम संपन्न झाला.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏