शाहूनगर आणि धारावी पोलिस स्टेशन बिट क्र. १ स्वतंत्र दिन साजरा

शाहूनगर आणि धारावी पोलिस स्टेशन बिट क्र. १ स्वतंत्र दिन साजरा



मुंबई प्रतिनिधी अनंत सोलकर : स्वतंत्र दिन - झेंडा वंदन शाहू नगर पोलीस ठाण्यात मोठ्या उत्साहात साजरा केला गेला, राष्ट्रगीता बरोबर भारत माता कि जय अशी जोरदार सलामी देण्यात आली. झेंडा वंदना नंतर नंतर चहा पाण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी सिनिअर पोलीस इन्स्पेक्टर विलास गंगावणे, यांनी सर्वाना स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमास सिनिअर पोलीस इन्स्पेक्टर विलास गंगावणे याचा सोबत असिस्टंन पोलीस इन्स्पेक्टर आरोसकर, पोलिस उपनिरीक्षक प्रशांत चौधरी, सिद्धार्थ जी, उमेश मुरकर  व असंख्य पोलीस  बांधव उपस्थित होते.
      धारावी पोलीस स्टेशन बिट क्रमांक १ पोलीस ठाण्यात भर पावसात मोठ्या उत्साहात स्वतंत्र दिन साजराकरण्यात आला, सदर कार्यक्रमास धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश नांगरे , पोनि.विजय माने, सपोनि-संदिप गंगावणे,  सपना -अमोल चव्हाण, पोउनि-प्रमोद माने, पोउनि-राजेंद्रकुमार चव्हाण,  परी.पोउनि-मयुरेश साळुंखे,  परी.पोउनि-प्रविण लोकरे, समाज सेवक सिदार्थ मेढे हे उपस्थित होते.


       दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏