स्वरा निर्मल हिचा सत्कार गुरूदत्त शुगर्सचे डायरेक्टर राहूल घाटगे यांनी केला
कोल्हापूर प्रतिनिधी : गुरुदत्त शुगर्सचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे यांनी माझ्या घरी येऊन स्वरा नामदेव निर्मळे त्याचे वय तीन वर्षे ३ महिने २८ दिवस या वयात तिने एका मिनिटांमध्ये नाकाला जीभ ३८ वेळा लावून तिचे रेकॉर्ड इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंद झाले आहे आता तिचे आशिया बुक ऑफ रेकॉर्ड प्रोसिजर चालू आहे हिचा सत्कार केला यांच्या विशेष योगदानातून सहकार्यातून माझ्या मुलगी चे रेकॉर्ड इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे यापूर्वी माझे एका मिनिटांमध्ये नाकाला जीभ १४७ वेळा नाकाला जीभ लावून ग्लोबल रेकॉर्ड अँड रीसर्च फाउंडेशन मध्ये विश्वविक्रम केलो आहे जागतीक रेकॉर्ड हे एका मिनिटात १४२ चे होते ते मी मोडलो आहे माझ्या वेळीदेखील राहुल दादा घाटगे यांचे मोलाचे योगदान लाभले होते आज पर्यंत मला मोलाचे योगदान लाभले आहे सन २०१३ मध्ये मी पेपरमध्ये वाचले होते की एक व्यक्ती एका मिनिटात १०० वेळा नाकाला जिभ लावून रेकॉर्ड करत आहे माझी वयाच्या पाचव्या वर्षी पासून नाकाला जिभ लागत होती पेपरमध्ये वाचल्यावर ही एक कला आहे व यातून एक रेकॉर्ड बनू शकतो हे मला कळालं मी सन २०१३ पासून भरपूर जणांना सहकार्याबाबत भेटलो रेकॉर्ड संदर्भात चर्चा केलो फक्त लोक हसण्यावारी घेत होते कोणीही मला मदत केली नाही फक्त मी माझी कला लोकांच्या समोर सादर करायचो लोक फक्त हसायचे सहकार करूया फक्त असेच लोक सांगायचे प्रत्यक्षात मात्र कोणीच सहकार्य करत नव्हते अनेक मी राजकीय मंडळींना देखील भेटलो अनेक व्यक्तींना भेटलो काही फायदा होत नव्हता फक्त कला असून चालत नाही तर कलेला वाव देणारे लोक भेटले पाहिजेत हे माझ्या लक्षात आले सन २०१९ मध्ये राहुल दादा यांचे मोलाचे सहकार्य लाभले मला त्यामुळे मी रेकॉर्ड करू शकलो माझी कला माझ्या दोन्ही मुलीसुद्धा आज आत्मसात केलेले आहेत चांगल्या पद्धतीने ते रेकॉर्ड करत आहेत गावचे तालुक्याचे जिल्ह्याचे महाराष्ट्र राज्याचे देशाचे नाव चांगल्या पद्धतीने भविष्यात कोरणार आहेत फक्त सहकार्याची भूमिका पाहिजे एवढेच मी सांगू इच्छितो कोणाच्यातरी सहकार्यातून मी आतापर्यंत रेकॉर्ड केलो आहे माझी आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रोसिजर अंतिम टप्प्यात आहे फक्त हे राहुल घाटगे यांच्या मोलाचे योगदान घडत आहे दोन्ही मुलींची स्पॉन्सरशिप राहुल दादा घाटगे यांनी घेतले आहेत.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏