ड प्रभाग क्षेत्रातही सहा. आयुक्त सविता हिले यांनी पुना लिंक रोड, मलंग रोडवरील वाढीव शेड, अतिक्रमणांवर धडक कारवाई करत एकुण 65 अतिक्रमणे निष्कासनाची कारवाई काल दिवसभरात केली. सदर कारवाई अतिक्रमण निर्मूलन विभागातील कर्मचारी व महापालिका पोलिस व कोळसेवाडी पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने तसेच 1 जेसीबी व 1 ब्रेकर यांचे सहाय्याने करण्यात आली.
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८