कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीत काँग्रेसचा विजयी झालेल्या

यश्री चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतली सदिच्छा भे

मुंबई प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीत विजयी झालेल्या जयश्री चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री  ठाकरे यांनी जाधव यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्याच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनीही यावेळी  जाधव यांना शुभेच्छा दिल्या. या भेटी प्रसंगी गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज उर्फ बंटी डी. पाटील राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर खासदार प्रा. संजय मंडलिक माजी आमदार मालोजीराजे छत्रपती शिवसेनेचे पदाधिकारी अरूण दुधवडकर संजय पवार विजय देवणे आदी उपस्थित होते.
ॲड.दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८