जनआधार फाऊंडेशन कडुन अतिरीक्त आयुक्तांना साखर पेठेतील पाण्या संदर्भात निवेधन
सोलापूर प्रतिनिधी : सोलापूरातील विणकर बागे समोरील साखर पेठ परीसरात गेल्या काही महिन्यापासुन सकाळी चार पाच वाजता येणार पाणी काही महिन्यापासुन वेळेवर येत नसल्यांने नागरीकांनी आनंद गोसकी यांना सांगितले. तात्काळ गोसकी यांनी जनआधार फाऊंडेशनकडून अतिरीक्त आयुक्त विजय खोराटे यांना पाणी वेळेवर सकाळी येण्या संदर्भात निवेधन देण्यात आले खोराटे यांनी पाणी पुरवठा विभागाला मी पञ पाठवेन असे सांगितले त्यावेळी उपस्थित चंदन पेगड्याल अरविंद कैरंमकोंडा शुभ मिठ्ठा लोकेश आंबट उपस्थित होते.
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८