महाराष्ट्र सदनातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन -एकनाथ शिंदे मुख्यमंत्री

वी दिल्ली प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्र सदन परिसरातील महापुरुषांच्या पुर्णाकृती पुतळ्यांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.मुख्यमंत्री शिंदे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांनी महाराष्ट्र सदन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर तसेच थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यावेळी उपस्थित होते.
ॲड.दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८

 निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा,मास्क वापरा, लसीकरण करुन घ्या..