मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त (अति. कार्यभार) डॉ. दिलीप शिंदे यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली व आयोगाच्या कामाचा वार्षिक अहवाल राज्यपाल बैस यांना सादर केला. यावेळी आयोगाच्या उपसचिव वैशाली चव्हाण देखील उपस्थित होत्या.
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८