सोलापूर येथे १०१ नागरिकांनी केले रक्तदान

आनंद गोसकी यांच्या वाढदिवसानिमित्त उस्फुर्त प्रतिसाद मिळाला १०१ नागरिकांनी केले रक्तदान..प्रतिनीधी सोलापुर : आनंद गोसकी यांच्या वाढदिवसानिमित्त १०१ रक्तदान उत्सपुर्त प्रतिसाद कोरोनाच्या पार्शवभुमिवर अनेक लोकांना रक्ताचा तुटवडा भासतो व अनेक गोरगरीबांना रूग्णांना रक्तांचा तुटवडा व रक्तासाठी रक्त घेउ शकत नाही परीस्थिती बिखट असते याचे  लक्षात घेउन. अनेक रूग्णांना मोफत रक्त तात्काळ मिळवुन दिल्यामुळे आनंद गोसकी यांनी गेल्यावर्षी प्रमाणे. जनआधार फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष आनंद गोसकी यांच्या वाढदिवसा निम्मित्त सिध्देश्वर ब्लड बॅंक कडुन रक्त संकुलन करण्यात आल.आनंद गोसकी यांच्या रक्तदान शिबीरास तहशिलदार अभिजित जाधव व वरीष्ठ पोलिस निरीक्षक जे एन मोगल यांनी शुभेच्छा दिल्या व तहशिलदार अभिजित जाधव आनंद गोसकी यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यावेळी सिध्देश्वर ब्लड बॅंक कडुन डाॅ गालवाल व अन्य उपस्थित होते.आनंद गोसकी मिञ परीवाराकडुन आकाश बुर्ला,महेश दासी,उमेश जिल्ला,रूषीकेश चिलवेरी,राहुल दुडम,शुभम मिठ्ठा,अथर्व वग्गा,श्रीकांत येमुल,किरण कोंडी,अमोल शेट्टी दत्ताञ्ये सनके,अमर कोंडा,श्रीशैल काटक,तुकाराम चाबुक्सवार आदी उपस्थित होते.


      दिगंबर वाघ                


       कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏