कन्नड प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर येथील विधानसभा मतदार संघातील कन्नड शहर व अंधानेर जिल्हा परिषद विभागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी आज संवाद साधला.संघटनात्मक पातळीवर सुरू असलेल्या कामकाजाची माहिती घेऊन शिवसेना सदस्य नोंदणी व नव मतदार नोंदणीची सूचना केली.
याप्रसंगी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आमदार उदयसिंग राजपूत जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड किसान सेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब मोहिते उपजिल्हाप्रमुख संतोष जेजूरकर तालुकाप्रमुख संजय मोटे विधानसभा संघटक डॉ.आण्णासाहेब शिंदे शहरसंघटक सचिन तायडे शहरप्रमुख डॉ.सदाशिव पाटिल दिपक पवार उपतालुकाप्रमुख अशोक दापके शिवाजी थेटे चंद्रकांत लाडे संजय शिंदे हिंदराज लखवाल प्रकाश काचोळे महिला आघाडी उपजिल्हा संघटिका हर्षालीताई मुठ्ठे तालुका संघटिका रुपालीताई मोहिते व युवासेना शहराधिकारी रामराजे देशमुख उपस्थित होते.