मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी अर्ज दाखल

अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी


सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखलमुंबई प्रतिनिधी : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठाकडे शासनाच्यावतीने आज दि. 21 सप्टेंबर 2020 रोजी विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे.


 दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..