अल्पसंख्याक विकास महामंडळात मौलाना आझाद जयंती
मुंबई प्रतिनिधी : ओल्ड कस्टम हाऊस येथील मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयात मौलाना आझाद जयंती साजरी करण्यात आली. राज्याचे कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी मौलाना आझाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले.
अल्पसंख्याक विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिस शेख यांच्यासह महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८
माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..