तोक्ते चक्रीवादळादरम्यान बोटी अथवा मासेमारी जाळ्यांचे नुकसान झाल्यास संपर्क

तोक्ते चक्रीवादळादरम्यान बोटी अथवा मासेमारी जाळ्यांचे नुकसान झाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

मत्स्यव्यवसाय विभागाकडून अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक जाहीर

मुंबई प्रतिनिधी : तोक्ते चक्रीवादळादरम्यान समुद्रकिनाऱ्यावर कोणताही जलचर प्राणी (मासे, कासव इ.) वाहून आल्याचे दिसून आल्यास तसेच बोटींचे व मासेमारी जाळ्यांचे नुकसान झाल्यास मत्स्यव्यवसाय विभागाच्या संबंधित परवाना अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन मत्स्य व्यवसाय विभागाने केले आहे. यासाठी सागरी किनाऱ्यावरील प्रत्येक जिल्ह्यातील विभागाच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकही विभागाने जाहीर केले आहेत.

मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे-

मुंबई शहर

वरळी / ससून गोदी :  पाटील (७९७२२६३९४७)

नवीन भाऊचा धक्का: बादावार (९४२२८७२८५६)

ठाणे / पालघर

 ठाणे:  पाटील (९९२३०५०९८३)

 डहाणू :  भोय (८६००६२७९०८)

सातपाटी: बाविस्कर (८४४६३२५०४०)

 वसई :  कोरे (९८२३०४११८९)

एडवण:  अलगिरी (९८२३२१२७२२)

  रत्नागिरी

  जयगड : कांबळे (८३६९०८५०४९)

   मिरकरवाडा : पाथरे (९५९४७४८७३८)

   साखारीनाटे :  महाडवाला (९४०५९१०५०३)

   गुहाघर:  देसाई (९४०५०८५६१५)

  दाभोळ : साळवी (८२७५४३५७०३)

 मुंबई उपनगर

 माहुल तुर्भे :  साबळे (८२०८९०६९०२)

 वर्सोवा : बुंदेले (९८३३९११९०५)

 मढ गोराई :  जावळे (९८३३२६६२५१)

 रायगड

  उरण : दाभणे (७०२१५४२११२)

 अलिबाग:  अंबुलकर (८०८०९९२२०३)

   मुरुड : वाळुंज (७७९८७१६७२७)

 श्रीवर्धन : पाटील (९८८१४५२४३६)

 सिंधुदुर्ग

 देवगड : मालवणकर (९४२२२१६२२०)

 वेंगुर्ला : जोशी (९४२१२३८९१३)

मालवण :  भालेकर (९८२३५७९३८२)

       याशिवाय मत्स्यव्यवसाय विभागाने मच्छिमारांसाठी सूचनाही केल्या आहेत. मच्छीमार बांधवांनी आपल्या मासेमारी नौका आणि इतर साधने सुरक्षित ठेवावीत. नौका मालकांनी खलाशांची सुरक्षित ठिकाणी सोय करावी. जिवितहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यक साधनसामुग्री सोबत बाळगावी, असे आवाहनही विभागाने केले आहे.

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८