कोकण विभाग पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

▪️ 28 जुलैला मुरबाड येथे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात होणार पुरस्कार वितरण

▪️ विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा होणार सन्मान

मुंबई प्रतिनिधी : कोकण विभाग पत्रकार संघाचा 9 वा वर्धापन दिनाचा कार्यक्रम बुधवार दि.28 जुलै 2021 रोजी देशमुख मराठा हॉल, संगम,  मुरबाड, जिल्हा ठाणे येथे संपन्न होत असून या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा कोकण सन्मान पुरस्कार देवून सत्कार करण्यात येणार आहे. या पुरस्कारांची घोषणा कोकण विभाग पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय हांडोरे पाटील यांनी नुकतीच केली आहे. कोकणातील  ठाणे, पालघर, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हयातील मान्यवरांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. तर या कार्यक्रमासाठी कोकणातून पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून कोकण विभाग पत्रकार संघाच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांशी समन्वय साधण्याचा आमचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रीया कोकण विभाग अध्यक्ष जयेश शेलार पाटील तथा मुंबई सरचिटणीस दिगंबर वाघ यांनी यावेळी व्यक्त केली.

कोकण विभाग पत्रकार संघाकडून जाहीर झालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे:

कोकण विभाग पत्रकार संघ वर्धापनदिन 'पुरस्कारार्थी ' मान्यवर 

1) कोकण भूषण पुरस्कार - बबनदादा हरणे

2) कोकण वैभव पुरस्कार - संजय यादवराव

3) कोकण शौर्य पुरस्कार-  देवदूत मयूर शेळके

4)कोकण मित्र पुरस्कार - प्रशांत देशमुख

5) कोकण गौरव पुरस्कार  डॉ- विनोदराव मोरे

6) कोकण संदेश पुरस्कार - प्रविण सूर्यराव

7) कोकण समाज रत्न पुरस्कार. बाबाजी पाटील

8) डॉ दिलिप धानके स्मृती पुरस्कार - शिवश्री सुनील नाना अहिरे

9) आदर्श सरपंच चंदू कापडी

10) क्रीडा रत्न विनोद पाटील कोनकर

11) आदर्श लोकनेता रमेश हिंदुराव

12) आदर्श लोककला भिकल्या धिंडा

13) आदर्श समाज सेवा. सप्निल भोईर 

14) सामाजिक कार्य - प्रदिप पाटील

15) राष्ट्रसेवक पुरस्कार- इंद्र कुमार सिंह

16) उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार. श्रीकृष्ण खोत

17) आदर्श समाजसेवी पुरस्कार- श्रीपालजी जैन मुंबई

18) आदर्श अग्रलेखक पुरस्कार- उमेश भेरे

19) उत्कृष्ट समाजसेवा पुरस्कार सुरेश सोलंकी

20) रुग्णमित्र पुरस्कार डॉ. प्रमोद पष्टे

21) वैद्यकीय प्रशासनिक सेवा डॉक्टर श्रीधर बनसोडे

22) आदर्श समाजसेविका सुवर्णाताई ठाकरे

23) कला गौरव पुरस्कार सचिन पोतदार

24) उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार नंदकुमार आहिरे

25) उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार. संजय वालावलकर

26) उत्कृष्ट पत्रकारिता. पुरस्कार प्रसन्न गोंदावळे

27) उत्कृष्ठ पत्रकारीता पुरस्कार सचिन रेडकर

28) रवि काजळे सर- विद्या रत्न पुरस्कार 

29) सौ .दिपाली पिंगळे . आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कार

30) सामाजिक कार्य पुरस्कार.  मनोज कालिजकर

31) उत्कृष्ठ वैद्यकीय सेवा पुरस्कार-डॉ .स्वप्नील शिरसाठ

32) उकृष्ट समाज सेवा पुरस्कार .राजू भांगरे

33) सामाजिक बांधिलकी.विशाल ठाकरे व शशांक ठाकरे

३४) आदर्श विधी रत्न पुरस्कार बाळाराम ज देशमुख

३५) रुग्ण सेवा पुरस्कार अरविंद देशमुख

३६) नवरत्न पुरस्कार ह.भ.प. संतोष महाराज बिडकर

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८