निवृत्त अधिकारी कुंटे यांचे पुनर्वसन करण्यात आले ?

मुख्यमंत्री सचिवालयात प्रधान सल्लागार पदी सीताराम कुंटे

मुंबई प्रतिनिधी : नुकतेच मुख्य सचिव पदावरून निवृत्त झालेले सीताराम कुंटे यांचा प्रशासनातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री सचिवालयात प्रधान सल्लागार या पदावर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील निर्देश दिले.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८