कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : महापालिका परिसरात आज पासून महानगरपालिकेने महापालिका क्षेत्रातील 6 लसीकरण केंद्रांवर आणि 15 शाळा/कनिष्ठ महाविद्यालयात 15 ते 18 या वयोगटातील मुलांसाठी लसीकरणाचे सुविधा उपलब्ध करून दिली होती. या लसीकरणाचा चांगला प्रतिसाद मिळाला असून लसीकरण केंद्रांवर एकूण 1543 मुलांचे (विद्यार्थ्यांचे) आणि शाळा/कनिष्ठ महाविद्यालयात 1,110 मुलांचे(विद्यार्थ्यांचे) अशा एकूण 2653 विद्यार्थी /विद्यार्थिनींचे कोविड लसीकरण आज करण्यात आले.
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८