परभणी प्रतिनिधी कैलास गंगावणे : परभणी येथील डॅा.अनील कांबळे यांची कन्या अबोली कांबळे हिने मिस इंडिया वर्ड २०२३ स्पर्धा जिंकून त्यात प्रथम स्थान प्राप्त केले आहे आणि पुरस्काराची मानकरी झाली आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील आंबेडकरी समाजासाठी ही आनंदाची बातमी आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा मिळाल्या आपणच आपल्या लेकरांचा जय जयकार करायला हवा प्रसिध्दी मिळवून द्यायला हवी..काही प्रयत्न आपण स्वतःपासून करायला हवेत.काही पत्रकारांनी अशा बातम्या लावायला होत्या .पँथर संघटने तर्फे आणि माझ्या तर्फे अबोली ह्या माझ्या लेकीच हार्दिक अभिनंदन आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या बद्दल खुप खुप धन्यवाद !
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८