ग्रामपंचायतची परवानगी नसतानाही जिओचे टावर उभे

स्थानिक प्रशासनाला न जुमानता शिरवली ग्रामपंचायत हद्दीत जिओ टावर ची उभारणी



रत्नागिरी प्रतिनिधी : ग्रामपंचायत शिरवली तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी याठिकाणी जिओ कंपनीचा मोबाईल टावर उभारला जात होता हे येथील ग्रामपंचायत व स्थानिक लोकांच्या निदर्शनास आल्यास येथील लोकांनी विरोध केला होता काही दिवस हे काम बंदही करण्यात आले होते प्रसारमाध्यमांनी देखील यावर आक्षेप घेतला होता कारण हा मोबाईल टॉवर गावच्या भरवस्तीत न बांधता तो गावाच्या बाहेर उभारण्यात यावा अशी येथील स्थानिक नागरिकांची मागणी लोकांची सूचना होती परंतु त्यानंतर ठेकेदाराने हेकाम बंद केले होते परंतु पुन्हा या गावांमध्ये या कामास सुरुवात केली आहे गावांमध्ये उभारला गेल्याने येथील लोकांच्या जीविताला धोका निर्माण होईल त्याचप्रमाणे वादळ वारा यापासून काही दुर्घटना   नये म्हणून येथील स्थानिक लोक विरोध करत आहेत सुरुवातीला ग्रामपंचायतविरोध दर्शवत आली होती परंतु गेले आठवड्यामध्ये ग्रामपंचायत आणि ठेकेदार यांच्यामध्ये साठे लुटा होऊन पुन्हा या कामास सुरुवात होत आहे त्यामुळे येथील ग्रामस्थांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे


 दिगंबर वाघ                


       कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏