ओमप्रकाश शेटे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर मध्ये मास्क वाटप

मा.मुख्यमंञी कक्ष प्रमुख ओमप्रकाश शेटे यांच्या वाढदिवसानिम्मित्त ३००० मास्क वाटप सोलापूर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे माझी मुख्यमंञी वैद्यकीय कक्ष प्रमुख २१ लाख रूग्णांचे देवदुत गेल्या देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुख्यमंञी काळात अनेक रूग्णांचे पैश्या अभावी अथवा उपचारा अभावी म्रुत्युमुखी पडता कामा नये म्हणुन  कुठलीही शिफारस नसलेल्या रूग्णांची तात्काळ दखल घेणारे लाखो रूग्णांना मुख्यमंञी साह्यता निधी व महात्माफुले जनआरोग्य योजना व धर्मादाय रूग्णालयातुन   मोफत औषधो उपचार मिळवुन देणारे                    आपण आपल्या परीसरातील अनेक रूग्ण,नातेवाईक,शेजारी त्यांच्या तोंडुन ऐकुन असाल  मोठ्या आजारांनी ञस्त आसलेल्या रूग्णांला मुख्यमंञी साह्यता निधी मधुन मदत मिळाल्याचे त्याच मुख्यमंञी वैद्यकीय कक्ष प्रमुख   ओमप्रकाशजी शेटे यांचा १५ ऑगस्ट  वाढदिवसानिम्मित्त जनआधार फाऊंडेशन कडुन १५०० व  सो.म.पा च्या सहकार्यांने १५००  मास्क साखर पेठ परीसर व अनेक  गरजुंना घरोघरी जावुन   वाटप करण्यात आले  कोरोनाबाबत जनजाग्रुती करण्यात आल्याचे  जनआधार फाऊंडेशन चे संस्थापक आनंद गोसकी यांनी सांगितले त्यावेळी उपस्थित शुभम मिठ्ठा, महेश दासी,आकाश बुर्ला,वसंत कामुर्ती,पुरूषोत्तम वग्गा, अमोल शेट्टी,अर्थव वग्गा, आदी उपस्थित होते


    दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏