आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स तर्फे फळ वाटप

असोसिएट् संस्थेचे आधारस्तंभ माजी राष्ट्रीय संचालक कै.वामन साळगांवकर यांच्या जयंतीनिमित्त..मुंबई प्रतिनिधी अनंत सोलकर : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स  संस्थेचे आधारस्तंभ माजी राष्ट्रीय संचालक- कै.वामनभाई साळगांवकर साहेब, यांच्या जयंतीचे अवचित साधून त्यांच्या स्मरणार्थ  दिनांक ०९.०८.२०२० रोजी संत गाडगे महाराज आश्रम शाळा, दादर येथे कर्करोग रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना फळे आणि बिस्कीट वाटप करण्यात आले.कार्यक्रमाला  प्रमुख पाहुणे कौतिक दांडगे अध्यक्ष,महाराष्ट्र बाजार पेठ समीर परब ,राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी IHRA सुनिल मोरे,माजी नगरसेवक विवेक साळवी,डायरेक्टर. प्रशांत देशमुख , संजय बाजे, महेश सरफरे ,शशांक भिरवंडेकर ,कमल नांगिया  मनीष सोनी  भूषण मांजरेकर, सौरभ किंजळस्कर, राजु सावंत  हे उपस्थित होेते.


      दिगंबर वाघ      


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏