पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र आणि बक्षीस देवून गौरव  करण्यात आला


सिल्लोड प्रतिनिधी : महाराष्ट्र बाजार पेठ,पंचनामा गुन्हेगारीचा पोलिस वार्ता आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएटस यांच्या संयुक्त विद्यमाने, सिल्लोड  तालुक्यातील बाळापूर ह्या गावी दिनांक १३ / ९/ २०२० रविवार रोजी शालेय विद्यार्थी ५ वी ७ वी आणि  १०वी मधील चांगल्या मार्क ने पास झालेल्या विद्यार्थ्यांचा आदरणीय,  कौतिक दांडगे अध्यक्ष, महाराष्ट्र बाजार पेठ आणि  पदाधिकारी व प्रतिष्ठीत गावकरी मंडळी यांच्या शुभ हस्ते सन्मानपत्र आणि बक्षीस देवून गौरव  करण्यात आला.


कार्यक्रमाला उपस्थित


किशोर जगताप सर ( माजी.सभापती सिल्लोड तालुका )


अशोक तायडे सर 
(अध्यक्ष, वकील संघटना )
कल्याणजी जाना ( गरीबोका अक्टर )
अनंत सोलकर सर ( कार्यकारी संपादक,पंचनामा गुन्हेगारीचा)
दिवानसिंग चव्हाण सर ( पत्रकार,पंचनामा गुन्हेगारीचा)
ज्योती तेजराव निंभोरे 
( सरपंच,बाळापूर )
अण्णा नारायण गवळी 
( उपसरपंच,बाळापूर)


रामराव कवरसिंग चव्हाण
( तंटामुक्ती अध्यक्ष,बाळापूर )
संदीप बाळु निंभोरे 
( शालेय शिक्षण समिती अध्यक्ष,बाळापूर ) 


आणि प्रतिष्ठित पदाधिकारी व  गावकरी मंडळी,बाळापूर .
हे उपस्थित होते.


दिगंबर वाघ             


  कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏