दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर हैदराबाद मुक्ती संग्राम विशेष कार्यक्रम

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर 'हैद्राबाद मुक्ती संग्राम: मराठवाड्याचा रोमहर्षक संघर्ष' या माहितीपटाचे प्रसारण



मुंबई प्रतिनिधी : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त दि. 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर 'हैद्राबाद मुक्ती संग्राम: मराठवाड्याचा रोमहर्षक संघर्ष' हा माहितीपट प्रसारित होणार आहे. या माहितीपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले असून निर्मिती माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने केली आहे.


 दिगंबर वाघ             


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏