नेव्हल डॉकयार्ड बँकेकडून २३ लाखांचा धनादेश सुपूर्द

मुख्यमंत्री सहायता निधीस नेव्हल डॉकयार्ड बँकेकडून २३ लाखांचा धनादेश सुपूर्दमुंबई प्रतिनिधी :  कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी नेव्हल डॉकयार्ड को-ऑपरेटीव्ह बँकेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस २३.५ लाख रूपयांचे सहाय्य केले असून त्याचा धनादेश मुख्य सचिव संजय कुमार यांच्याकडे आज बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी सुपूर्द केला. यावेळी नौसेना व्यवस्थापक राजाराम स्वामिनाथन, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोका, बँकेचे सरचिटणीस पानीग्रही आदी उपस्थित होते.


 दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..