आंनद गोसकी आणि भिमेश मुतूला यांच्यामुळे अक्षराला रूग्णसेवा मिळाली

२ वर्षीच्या अक्षराला रूग्णसेवा संस्थेतेमुळे मिळाले जिवदान


२ वर्षाची चिमुकली अक्षरा हृदय शास्ञक्रियेसाठी यशस्वी रूग्णसेवकांचा सहारा.



सोलापूर  प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील २ वर्षीय चिमुकली रुग्ण अक्षरा  भावीकट्टी हीचा  हृदयात छिद्र होता वडील  मजूर मुलगीच्या हृदय शास्ञक्रिया  साठी लाखो रुपयांची सोय नव्हतेच रोजमजूरी करून खाणाऱ्या दयानंदयांना लॉकडाऊनमध्ये येवढे पैसे जमविणे असाध्य होता आणि ऑपरेशन करणे अत्यावश्यक असल्याचे डॉक्टरांनी अडीच लाख रूपये  सांगितले असे त्रस्त वडिलाची दुःखद घटना समाजसेवक तथा रूग्णसेवक आनंद गोसकी यांनी सोलापुरातील हाॅस्पीटल मध्ये होत नसल्यांने खर्च ही आवाक्याच्या बाहेर असल्यांने रूग्णसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते आनंद गोसकी यांनी ही बाब  मुंबईतील महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटनेचे मुंबई अध्यक्ष भिमेश मुतुला यांना दिली हे बाब लक्षात घेता भिमेश मुतुला यांनी ताबडतोब कोकीलाबेन धीरूभाई अंबानी  हॉस्पिटल ईंचार्ज यांना माहिती देत विनंती करून सोलापूर मधील रुग्ण.अक्षराला मुंबईतील या सुप्रसिद्ध रुग्णालयात  २२ सप्टेंबर २०२० रोजी दाखल करण्यात आले होते आणि शस्त्रक्रियेसाठी रक्ताचे अत्यावश्यक गरज आले अक्षराला रक्तदान करण्यासाठी शर्फराज खान आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष रावत अंबादास भूठकूर  मनीष जाधव सुरेश काळे हे सर्व पुढे येऊन अक्षराला रक्तदान केले
      अक्षराचे आई बाबांचे जबाबदारी कुठेही कमी पडू नये याची काळजी मात्र भिमेश हे घेत आले शेवटी अक्षराचे हृदय शस्त्रक्रिया यशस्वी झाले अक्षरा ही लवकर स्थिर व स्वस्थ झाली असून  ३ ऑक्टोबर २०२० रोजी पूर्णपणे बरी होऊन अक्षरा हसतखेळत सोलापूर साठी रवाना झाली अक्षराचे वडिल दयानंद आणि आई हे भिमेश मुतुला रूग्णसेवक  आनंद गोसकी  यांचे खूप आभार मानत खूप आशीर्वाद दिला


दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..