दोन महिन्यांच्या बाळावर ह्रदय शस्त्रक्रिया यशस्वी
सोलापुर प्रतिनिधी : रूग्णसेवक आनंद गोसकी यांच्या मुळे जीवनदान सोलापुरच्या दोन महिन्याच्या बालकावर र्ह्दयाची शस्ञक्रिया यशस्वी... हिंगलाजमाता प्रसुतीग्रूह येथे बाळ जन्मताच बाळाचे श्वासाचेप्रमाण कमी असल्यांने डाॅक्टरांनी शस्ञक्रिया करावयाचे सांगितले व दोन ते तीन लाख पर्यंत र्हूदय शस्ञक्रियेसाठी खर्च सांगितल्यांने विडीघरकुल येथील राहिवासी बाळाचे काका देवेंद्र नाशिकर यांनी अनेक हाॅस्पिटलचे हेलपाटे मारत होते शेवटी देवेंद्र यांनी रूग्णसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते आनंद गोसकी यांची भेट घेतली परीस्थिती बिखट आहे व पैसै नसल्यांने आॅपरेशनसाठी दोन महिन्यापासुन म्हणजेच जन्मल्यापासुन डाॅ आॅपरेशन करण्यास सांगितले तात्काळ आनंद गोसकी यांनी त्यांची परीस्थिती लक्षात घेउन डाॅ अमोल मस्के यांना कळवले डाॅ मस्के यांनी मुंबईतील डाॅ धनंजय पाटील यांना कळवायला सांगितले आनंद गोसकी यांनी डाॅ पाटील यांना कुटुंबाची परीस्थिती सांगितली व पाटील यांनी मुंबई मधील SRCC हाॅस्पिटला घेउन जाण्यास सांगितले. व रूग्णसेवक आनंद गोसकी व स्वत: बाळाच्या नातेवाईकांना मुंबई माहित नसल्यांने बाळाच्या नातेवाईकांनसोबत मुंबई मधील टोले जंग हाॅस्पिटल SRCC मध्ये ३१ ऑक्टोबर २०२० रोजी ॲडमिट केले. व आज हाॅस्पिटल मधुन सुटका मिळाल्यांने दोनमहिन्याच्या बाळाची शस्ञक्रिया यशस्वी झाल्यांने बाळाचे आई,व पुर्ण नाशिकर परीवार रूग्णसेवक आनंद गोसकी यांनी स्वत: आंमच्यासोबत येउन हाॅस्पिटल मध्ये ॲडमिट करून दोन ते अडीच लाखाचे ऑपरेश मोफत झाल्याने बाळाच्या आजीचे अर्क्षु अनावरले व रूग्णसेवक आनंद गोसकी डाॅ पाटील,व मस्के यांचे आभार मानले
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८
माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..