BSUP प्रकल्पातील घरांचे काम त्वरीत मार्गी लावावे
- विजय सूर्यवंशी आयुक्त
महापालिके तर्फे बारावे आ्णि उंबर्डे येथील सुरु असलेल्या BSUPप्रकल्पातील घरांची देखील पाहणी पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज केली , बारावे येथे BSUP अंतर्गत एकूण 1243 घरे तयार होत असून या घरांचे सिव्हील वर्क पूर्ण झाले असून सदनिकांच्या आतले विदयुतीकरणाचे व उद्वाहनाचे काम सूरु आहे सदर कामे मार्च अखेर पर्यंत पुर्ण करणे बाबत सूचना त्यांनी संबंधीत ठेकेदाराना व अभियंत्यांना दिल्या . उंबर्डे येथे BSUP अंतर्गत 1500 घरे तयार होत असून त्यांचे आर.सी.सी काम पुर्ण झाले आहे त्यापैकी 700 घरे फेबु्वारी अखेर पर्यंत पुर्ण करुन ताब्यात देणे बाबत सूचना त्यांनी संबंधीतांना दिल्याया प्रकल्पाच्या पाहणी समयी परिवहन व्यवस्थापक मिलिंद धाट, कार्यकरी अभियंता सुनील जोशी, जगदीश कोरे, उप अभियंता भालचंद्र नेमाडे व अन्य अधिकारी वर्ग उपस्थित होता.
दिगंबर
वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८
🙏 सावधानी बाळगा कोरोना पासून
बचाव करा 🙏