भारतीय राज्यघटनेच्या कलमांची ओळख झाली पाहिजे ?

कायदा माझ्या भारतीय घटनेचा

भारतीय राज्यघटनेतील या कलमांची आपल्या रोजच्या धाकाधकीच्या जिवनात वेळोवेळी मार्गदर्शनासाठी गरजेचे आहेत.याबाबत थोडक्यात ओळख...

        राज्य घटनेने आपणास विविध स्वातंत्र्य हक्क व अधिकार दिले तसेच त्यासाठी कायदेशीर तरतूद सुध्दा करण्यात आली आहे

कलम (१) कायद्याचे नाव

कलम (२) भारतात केलेल्या अपराधास शिक्षा

कलम (३) भारताच्या बाहेरील हददित केलेलें अपराध

कलम (४) परमुलकी अपराधास हा कायदा लागू

कलम (५) अमुक कायद्यास हा अधिनियम लागू नाही

कलम (६) ह्या कायद्यातील लक्षणास अपवाद

कलम (७) अर्थ पूर्ण शब्द

कलम (८) लिंग

कलम (९) वचन

कलम (१०) पुरुष आणि स्त्री शब्दाचा अर्थ

कलम (११) मनुष्य

कलम (१२) साधारण सर्व लोक

कलम (१३) हुकुमशाही व राजेशाही रद्द

कलम (१४) शासकीय सेवक

कलम (१५) रद्द

कलम (१६) रद्द

कलम (१७) सरकार

कलम (१८) भारत

कलम (१९) न्यायाधीश

कलम (२०) न्यायाचे कोर्ट

कलम (२१) लोकसेवक

कलम (२२) जंगल मालमत्ता

कलम (२३) गैरलाभ /गैरहानी

कलम (२४) लबाडीने

कलम (२५) कपटाने

कलम (२६) समजण्यास कारण

कलम (२७) बायको

कलम (२८) नकली पदार्थ

कलम (२९) (अ) विदूत नोंदी

कलम (३०) मुलयवान रोखा

कलम (३१) मृत्यू लेख

कलम (३२) कृत्याचया करण्यास /वरजनास लागू

कलम (३३) कृती आकृती

कलम (३४) सामायिक इरादा

कलम (३५) गुन्हा करण्याच्या इराधान कृत्य

कलम (३६) अंशतः समजून कृत्य

कलम (३७) अपराध्यांना सामील होणे

कलम (३८) अपराधाचा दोष येणे

कलम (३९) अपारकशीने / इजापूरवक

कलम (४०) अपराध

कलम (४१) विशेष कायदा

कलम (४२) सथलविशेषाचा कायदा

कलम (४३) गैरफायदा कायद्याने करणे पात्र

कलम (४४) क्षती / हाणी

कलम (४५) जीव

कलम (४६) मरण

कलम (४७) प्राणी

कलम (४८) नाव

कलम (४९) वर्ष

कलम (५०) कलम

कलम (५१) शपथ

कलम (५२) इनामाने / शुध्द हेतूने 

कलम (५२) अ आसरा देणे आश्रय अपवाद 

कलम (७६) कायदेशीर बांधिलकी असलेल्या व्यक्तिने तथ्य विषयक चुकभुलीमुळे केलेले कृती

कलम (८२) सात वर्ष वयाखालील बालकाने केलेला गुन्हा कृती

कलम (८३) सात वर्षांच्या वरिल व बारा वर्षां खालील अपरिपक्व व समजशकति असलेल्या बालकाने केलेलीं कृती

कलम (८४) वेड्या मनुष्याने केलेले कृत्य

कलम (९०) भीतीमुळे दिलेली संमती

कलम (९६) खासगी रित्या बचाव करण्याचा ओघात

कलम (९७) शरिर व मालमत्तेचा खासगी रित्या बचाव करण्याचा हक्क

कलम (१००) शरिराचा खासगी रित्या बचाव करण्याचा हक्क हा मृत्यू घडवून आणणयाइतपत केंव्हा व्यापक असतो

कलम (१०१) असा हक्क मृत्यू हून अन्य अपाय करण्याइतपत केंव्हा व्यापक असतो

कलम (१०२) शरिराचा खासगी रित्या बचाव करण्याचा हक्क सुरू हेणे व चालू राहणे

   सहाय्य करण्याविषयी

कलम (१०७) एखादा गुन्हा करण्यासाठी सहाय्य करणे

कलम (१०८) अप्रेरक

कलम (१०९) अप्रेरकामुळे परिणामतः

कलम (११४) अपराधावेळी सहाय्य करणारा जवळ असणे

कलम (१४१) बेकायदेशीर जमाव

कलम (१४२) बेकायदेशीर जमावाचा घटक असणे



कलम (१४३) शिक्षा

कलम (१४४) प्राणघातक हतयारासह बेकादेशीर जमावात सामिल होणे

कलम (१४५) बेकायदेशीर जमावाला पांगविण्याचा आदेश झाल्याने माहिती असूनही सामील होणे

कलम (१४६) दंगा भरणे

कलम (१४७) दंगा करण्याबद्दल शिक्षा

कलम (१४९) विधिनियूकत जबाबदारी

कलम ((१५१) पाच किंवा अधिक व्यक्तिंना पांगविणयाचा आदेश मिळाल्यानंतर जाणिवपूर्वक थांबून राहणे

कलम (१५३) अ धर्म. वंश. जन्म. निवास. भाषा. ई  

        वरील सर्व कायदे कलम आपणासाठी घटनेत लिहून ठेवली आहेत तरि सुध्दा आज खून मारामाऱ्या. अपहरण बलात्कार. कौटुंबिक हिंसाचार. या घटनात वाढ होतच आहे.

दिगंबर वाघ             

       कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८ 


         🙏  एक वचन तीन नियम  🙏

  १) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा