नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या महिलेचे वय दि. 8 जानेवारी 2022 रोजी 25 वर्ष पूर्ण असावे. त्याचबरोबर पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या संस्था संबंधित क्षेत्रात किमान 5 वर्ष कार्यरत असाव्यात.या पुरस्कारासाठी केंद्र शासनाच्या www.awards.gov.in या संकेतस्थळावर दि. 31 जानेवारी 2022 पर्यंत प्रस्ताव ऑनलाईनच सादर करावेत अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मुंबई उपनगर यांनी दिली आहे.
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८