डोंबिवली प्रतिनिधी : ॲड.मनोजदादा आखरे अध्यक्ष संभाजी ब्रिगेड व शिवश्री सौरभदादा खेडेकर महासचिव संभाजी ब्रिगेड सूचनेनुसार शिवश्री संदीप बारड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ.योगेश पाटील विभागीय अध्यक्ष शिवश्री रविंद्र पाटील विभागीय सचिव शिवश्री. प्रभाकर भोईर विभागीय उपाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थित ठाणे जिल्हा पुनःबांधणी बैठक आयोजित करण्यात आली होती.
ॲड.मनोज आखरे यांच्या सूचनेनुसार शिवश्री अमित केरकर यांची ठाणे मध्य जिल्हाध्यक्ष पदी पुनःनियुक्ती करण्यात आली. तसेच जुनैद अन्सारी विभागीय उपाध्यक्ष (मुंब्रा विभाग), शगुफ्ता शेख विभागीय संघटक महिला आघाडी (मुंब्रा विभाग), शिवमती चारुशीला पाटील ठाणे मध्य महिला आघाडी जिल्हाध्यक्ष, शिवश्री. अंकुश मुळीक ठाणे मध्य जिल्हा सचिव शिवश्री. कुमार पवार ठाणे मध्य संघटक, शिवश्री. सचिन कुडेकर - कल्याण पश्चिम शहराध्यक्ष ॲड.आनंद पवार कल्याण पूर्व शहराध्यक्ष ॲड.सनी खैरे कल्याण पूर्व शहर उपाध्यक्ष शिवश्री मनोज कामठे कल्याण पूर्व शहर संघटक म्हणून निवड करण्यात आली.
डोंबिवली शहर जनसंपर्क कार्यालय उदघाटन व कार्यकारणी गठन
शिवश्री गोवर्धन पाटील डोंबिवली शहराध्यक्ष शिवमती रेश्मा वराडकर सचिव शिवश्री मनोज पालेकर कार्याध्यक्ष शिवश्री उत्तम वराडकर उपाध्यक्ष शिवश्री संतोष मिठबावकर संघटक शिवश्री संतोष सावंत संघटक शिवश्री. राजेश कनोजिया संघटक शिवश्री गोपाळकृष्ण नायर वार्ड 116 विभागप्रमुख नियुक्त्या ह्या प्रकारे होत्या.यावेळी शिवश्री योगेश पाटील सय्यद यास्मिन गरिमा सिंग नवनित्यानंद महाराज सुप्रिया केरकर व पदाधिकारी सदस्य मान्यवर उपस्थित होते.