नवनियुक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी घेतली राज्यपालांची भेट
• sanjay Chaudhari
मुंबई प्रतिनिधी : राज्याच्या नवनियुक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी आज (१० जाने) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची राज्यपालांसोबत ही पहिलीच भेट आहे.